• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Atheist Krishna Photoshop Meme Creator Dies Pneumonia Once Praised By Pm Modi Akshay Kumar

Atheist Krishna यांचे निधन; रूपाली गांगुलीने व्यक्त केले दुःख, पंतप्रधान मोदी आणि अक्षयने केले होते कौतुक

सोशल मीडियावर आपल्या अनोख्या मीम्स आणि फोटो एडिटिंगसाठी प्रसिद्ध झालेले 'एथीस्ट कृष्णा' आता या जगात नाहीत. बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली. आणि इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 23, 2025 | 02:33 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आपल्या मीम्समुळे डिजिटल जगात एक वेगळी ओळख निर्माण करणारा ‘एथीस्ट कृष्णा’ आता या जगात राहिले नाही आहे. त्याच्या मजेदार मीम्स, भावनिक फोटो एडिटिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या कृष्णाचे बुधवारी पहाटे ४:३० वाजता न्यूमोनियाने निधन झाले. सोशल मीडियावर लाखो हृदयांवर राज्य करणाऱ्या या तरुण कलाकाराच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. तसेच आता सोशल मीडियावर आता शोककळा पसरली आहे.

तो जुन्या फोटोंमध्ये जीवंतपणा आणायचा
कृष्णाची खरी जादू त्याच्या फोटोंमध्ये दिसत होती. तो जुने, अस्पष्ट आणि काळाच्या कसोटीवर उतरलेले फोटो नवीन रंगांनी सजवायचा आणि त्यांना इतका जिवंत लूक द्यायचा की पाहणारे भावनिक व्हायचे. त्याच्या या खासियतीमुळे तो इतर संपादकांपेक्षा वेगळा होता. प्रत्येक फोटोमागे एक भावना होती – कधी आजीचा जुना फोटो, तर कधी वडिलांचा अस्पष्ट चेहरा. या सगळ्या फोटोमध्ये तो एक जादू निर्माण करत असत.

कृष्णा फक्त फोटो एडिटिंगपुरते मर्यादित नव्हता तर त्याने बनवलेल्या मीम्समध्ये एक खास प्रकारचा स्वच्छ आणि व्यंग्यात्मक विनोद लपलेला होता, ज्यामुळे सर्व वयोगटातील आणि वर्गातील लोक हसत होते. यामुळेच बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्याचे चाहते झाले.

रंगभूमीवरील ‘रत्न’ हरपले; Ratan Thiyam यांनी घेतला अखेरचा श्वास, इंडस्ट्रीमध्ये पसरला शोक

पंतप्रधान मोदी आणि अक्षय कुमार यांनाही हसवले
एका व्हिडिओ संदेशात अभिनेता अक्षय कुमारने खुलासा केला होता की त्याने कृष्णाने बनवलेला एक मीम पंतप्रधान मोदींना दाखवला होता, ज्यावर पंतप्रधान खूप हसले. अक्षयने कृष्णाला असे सांगून प्रोत्साहन दिले की लोकांना त्याचा साधेपणा आणि प्रामाणिक विनोद खूप आवडतो आणि त्याने नेहमीच असेच हास्य पसरवत राहावे. यानंतर, पंतप्रधान मोदींनी अक्षयचा व्हिडिओ देखील पुन्हा पोस्ट केला आणि म्हटले की त्याला स्वतःला इतर लोकांसारखे नाचताना पाहणे देखील आवडते.

WOOOOOW!!!!
This is the best thing that happened to me on Twitter. Thank you @akshaykumar Sir. 🙏🙏 pic.twitter.com/QOtJbTh65Z
— Krishna (@Atheist_Krishna) April 24, 2019

आजारपणामुळे निधन झाले
कृष्णा काही काळ आजारी होता आणि त्याला ऑपरेशनची आवश्यकता होती. पण या काळात त्याला न्यूमोनिया झाला, ज्यामुळे त्याची प्रकृती आणखी बिकट झाली. एका ट्विटर वापरकर्त्याने व्हॉट्सॲप चॅट शेअर केला आणि सांगितले की कृष्णाला स्वतः या आजाराचे गांभीर्य समजले होते आणि तो म्हणाला होता – ‘जर मी वाचलो तर तो एक चमत्कार असेल.’ दुर्दैवाने तो चमत्कार घडला नाही.

आमिर खान देखील बनला ‘Saiyaara’ चा चाहता, अहान पांडे आणि अनितचे कौतुक करत शेअर केली पोस्ट

The timeline feels emptier today!@Atheist_Krishna wasn’t just a master of visual satire, he was emotion wrapped in sarcasm and humour. His Photoshop jokes made us smile and laugh, but his silence today leaves a void. You’ll be missed, Krishna. Om Shanti 🙏 — Rupali Ganguly (@TheRupali) July 23, 2025

रुपाली गांगुलीने व्यक्त केले दुःख
कृष्णाच्या निधनानंतर लोक त्यांना एक्स वर आठवत आहेत. अभिनेत्री रुपाली गांगुलीने त्यांना ‘दृश्य व्यंग्यांचे मास्टर’ असे संबोधून भावनिक श्रद्धांजली वाहिली. रुपाली यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की ‘कृष्णा केवळ दृश्य व्यंग्यांचे मास्टर नव्हते, तर तो व्यंग्य चित्रातून आणि विनोदाने लपलेले एक खोल भावना व्यक्त करत असत. त्यांच्या फोटोशॉप विनोदांनी आम्हाला हसवले पण आज त्यांच्या मौनाने एक पोकळी निर्माण केली आहे. तुमची आठवण येईल, कृष्णा. ओम शांती.’ कृष्णाचे एक्स वर सुमारे ४.३ लाख फॉलोअर्स होते. आज या कलाकाराचे मौन सोशल मीडियावर त्याच्या कला, विनोद आणि हृदयाशी किती लोक जोडले गेले होते याबद्दल गोंधळ उडवत आहे.

Web Title: Atheist krishna photoshop meme creator dies pneumonia once praised by pm modi akshay kumar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 02:33 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • entertainment
  • Rupali Ganguly

संबंधित बातम्या

न्यायालयाने पुन्हा नाकारला जामीन; राजपाल यादव आणखी ४ दिवस तुरुंगात, सोमवारी होणार सुनावणी
1

न्यायालयाने पुन्हा नाकारला जामीन; राजपाल यादव आणखी ४ दिवस तुरुंगात, सोमवारी होणार सुनावणी

‘२४ वर्षांपूर्वी आपल्या मनात…’ व्हॅलेंटाईन वीकमध्येच रितेश पडला जिनिलीयाच्या प्रेमात; शेअर केल्या आठवणी
2

‘२४ वर्षांपूर्वी आपल्या मनात…’ व्हॅलेंटाईन वीकमध्येच रितेश पडला जिनिलीयाच्या प्रेमात; शेअर केल्या आठवणी

मनोज बाजपेयीच्या ‘घुसखोर पंडित’ चित्रपटाचे थांबले प्रदर्शन; सर्वोच्च न्यायालयाने शीर्षक बदलण्याचे दिले आदेश
3

मनोज बाजपेयीच्या ‘घुसखोर पंडित’ चित्रपटाचे थांबले प्रदर्शन; सर्वोच्च न्यायालयाने शीर्षक बदलण्याचे दिले आदेश

कॉमेडियन कपिल शर्माने स्वतःच्याच केफेवर केला गोळीबार; का रचला हा डाव? राखी सावंतचा धक्कादायक खुलासा
4

कॉमेडियन कपिल शर्माने स्वतःच्याच केफेवर केला गोळीबार; का रचला हा डाव? राखी सावंतचा धक्कादायक खुलासा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
केवळ ओठांचा स्पर्श नाही…! Kiss Day निमित्त जोडीदाराला पाठवा रोमँटिक मेसेज

केवळ ओठांचा स्पर्श नाही…! Kiss Day निमित्त जोडीदाराला पाठवा रोमँटिक मेसेज

Feb 13, 2026 | 05:30 AM
भारतीय शूर सैन्यांमध्ये कमालीची ताकद अन् धैर्य; फक्त सरकारशी स्पष्ट संवादाची गरज

भारतीय शूर सैन्यांमध्ये कमालीची ताकद अन् धैर्य; फक्त सरकारशी स्पष्ट संवादाची गरज

Feb 13, 2026 | 04:15 AM
चॉकलेट आरोग्यासाठी हेल्दी की अनहेल्दी? किती प्रमाण खावे? फायदाही असतो का!

चॉकलेट आरोग्यासाठी हेल्दी की अनहेल्दी? किती प्रमाण खावे? फायदाही असतो का!

Feb 13, 2026 | 04:15 AM
निवडणुकीची रणधुमाळी संपली, बिबट्याची दहशत कायम; नवनिर्वाचित प्रतिनिधींसमोर मोठे आव्हान

निवडणुकीची रणधुमाळी संपली, बिबट्याची दहशत कायम; नवनिर्वाचित प्रतिनिधींसमोर मोठे आव्हान

Feb 13, 2026 | 12:30 AM
PUNE NEWS : दहा महिने अंथरुणाला खिळलेली १४ वर्षांची निलीमा; ससूनमध्ये उपचारांमुळे पुन्हा उभी राहिली

PUNE NEWS : दहा महिने अंथरुणाला खिळलेली १४ वर्षांची निलीमा; ससूनमध्ये उपचारांमुळे पुन्हा उभी राहिली

Feb 12, 2026 | 11:45 PM
IND vs NAM, T20 World Cup Live : दिल्लीत भारताचा डंका! नामीबियाचा ९३ धावांनी उडवला धुव्वा; वरुण चक्रवर्तीचा घातक मारा 

IND vs NAM, T20 World Cup Live : दिल्लीत भारताचा डंका! नामीबियाचा ९३ धावांनी उडवला धुव्वा; वरुण चक्रवर्तीचा घातक मारा 

Feb 12, 2026 | 10:45 PM
Ahilyanagar News: मनपा जमा खर्चात मोठी तफावत! 230 कोटी रुपयांची थकबाकी उघड

Ahilyanagar News: मनपा जमा खर्चात मोठी तफावत! 230 कोटी रुपयांची थकबाकी उघड

Feb 12, 2026 | 10:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.