Sahyadri Cooperative Sugar Election 2025 : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तिरंगी लढत झाल्याने उत्साह शिगेला पोहचला होता. मतदान देखील विक्रमी टक्क्यांनी झाले आहे.
संबंधित दोघांसह 10 जणांनी प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे अपील करुन दाद मागितली होती. त्यावर साखर आयुक्तालयात सुनावणी झाली. त्यात मानसिंगराव जगदाळे आणि निवासराव थोरात या दोघांच्या वकिलांनी युक्तिवाद केला.
बाळासाहेब पाटील हे आपल्या निवडक समर्थकांसह दुपारी साडेबाराच्या सुमारास निवडणूक कार्यालयाजवळ दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आपले अर्ज सहाय्यक निवडणूक अधिकारी अपर्णा यादव व संजय जाधव यांच्याकडे दाखल केले.