आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत १२८ जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करावी, अशा स्पष्ट सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसैनिकांना दिल्या आहेत.
Shrirang Barne affidavit News : मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी वडगाव मावळ विशेष न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले होते.
खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन रेल्वे ट्रॅकच्या राज्य सरकारने ५० टक्के हिश्याची रक्कम तातडीने द्यावी, अशी मागणी केली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी,चिंचवडसह महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्यटक अडकले आहेत. या संकटात अनेक विमान कंपन्यांनी तिकीट दरात अचानक वाढ केली आहे. हे अतिशय वाईट आणि अमानवीय आहे.