• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Street Style Tasty Chinese Bhel At Home Recipe In Marathi

Recipe : लहान मुलांसाठी आता घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत ‘चायनीज भेळ’

Chinese Bhel Recipe : झणझणीत आणि कुरकुरीत चवीची स्ट्रीट स्टाईल चायनीज भेळ आता तुम्ही घरी देखील तयार करू शकता. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा एक परफेक्ट पर्याय आहे जो सर्वांचेच मन जिंकेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 23, 2025 | 03:30 PM
Recipe : लहान मुलांसाठी आता घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत 'चायनीज भेळ'

(फोटो सौजन्य – Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • लहानांपासून मोठ्यांपर्यंत चायनीज भेळ हा पदार्थ सर्वांनाच फार आवडतो.
  • चायनीज तडक्याची ही भेळ चवीला कुरकुरीत आणि मसालेदार लागते.
  • भारताच्या लोकप्रिय स्ट्रीट फूडपैकी चायनीज भेळ हा एक पदार्थ आहे जो आवडीने खाल्ला जातो.
चायनीज भेल हा इंडो-चायनीज फ्यूजन प्रकारातील एक अतिशय लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. मुंबई, पुणे किंवा इतर मोठ्या शहरांमधील चायनीज फूड स्टॉलवर हा पदार्थ हमखास पाहायला मिळतो. पारंपरिक भारतीय भेल आणि चायनीज चवींचा जबरदस्त संगम म्हणजेच चायनीज भेल. कुरकुरीत तळलेले नूडल्स, ताज्या भाज्या, सोया सॉस, चिली सॉस आणि खास मसाल्यांचा वापर करून तयार होणारी ही डिश चवीला खूपच चटपटीत आणि खमंग लागते.

पोषकतत्वांचा पावरहाऊस आहे ABCG Juice; शरीराला आतून करतो डिटॉक्स, घरी कसा बनवायचा ते जाणून घ्या

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा मारताना किंवा अचानक काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली, तर चायनीज भेल हा एक परफेक्ट पर्याय ठरतो. यामध्ये फारशी मेहनत लागत नाही आणि घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यापासून हा पदार्थ झटपट तयार करता येतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ घरच्या घरी बनवला, तर बाहेरच्या स्ट्रीट फूडपेक्षा नक्कीच जास्त स्वच्छ आणि सुरक्षित असतो.चला तर मग, बाजारासारखी कुरकुरीत आणि चटपटीत चायनीज भेळ घरच्या घरी कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी  जाणून घेऊया.

साहित्य:

  • चायनीज शेव
  • कांदा
  • कोबी
  • गाजर
  • सिमला मिरची
  • स्प्रिंग ओनियन
  • सोया सॉस
  • रेड चिली सॉस
  • टोमॅटो केचप
  • व्हिनेगर
  • मीठ
  • काळी मिरी पावडर
  • तेल
  • कोथिंबीर
संध्याकाळच्या जेवणासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पंजाबी स्टाईल दाल तडका, फोडणीच्या सुगंधाने लागेल भूक

कृती :

  • यासाठी सर्वप्रथम सर्व भाज्या बारीक चिरून घ्या.
  • यानंतर कढईत थोडे तेल गरम करून त्यात उभ्या चिरलेल्या भाज्या (कांदा , कोबी, शिमला मिरची, गाजर) हलक्या परतून घ्या.
  • आता त्यात सर्व सॉस (सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो केचप, व्हिनेगर) मीठ आणि काळी मिरी पावडर घाला.
  • शेवटी कुरकुरीत नूडल्स घालून चांगले मिसळा.
  • वरून स्प्रिंग ओनियन आणि कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा.
  • गरमागरम चायनीज भेल तयार आहे.
  • तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यावर हलका लिंबाचा रस देखील पिळू शकता.
  • संध्याकाळच्या हलक्या नाश्त्यासाठी चटपटीत चायनीज भेळ एक उत्तम पर्याय आहे.

Web Title: How to make street style tasty chinese bhel at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

पोषकतत्वांचा पावरहाऊस आहे ABCG Juice; शरीराला आतून करतो डिटॉक्स, घरी कसा बनवायचा ते जाणून घ्या
1

पोषकतत्वांचा पावरहाऊस आहे ABCG Juice; शरीराला आतून करतो डिटॉक्स, घरी कसा बनवायचा ते जाणून घ्या

चिकन नाही ही आहे फणसाची बिर्याणी; 31 डिसेंबरची पार्टी होईल रंगतदार… व्हेज बिर्याणी देईल नॉनव्हेजचा स्वाद
2

चिकन नाही ही आहे फणसाची बिर्याणी; 31 डिसेंबरची पार्टी होईल रंगतदार… व्हेज बिर्याणी देईल नॉनव्हेजचा स्वाद

साधा भात कशाला, घरी बनवा हॉटेल स्टाईल ‘सोया फ्राइड राईस’; चायनीज लव्हर्ससाठी खास, नोट करा रेसिपी
3

साधा भात कशाला, घरी बनवा हॉटेल स्टाईल ‘सोया फ्राइड राईस’; चायनीज लव्हर्ससाठी खास, नोट करा रेसिपी

हॉटेलसारखी परफेक्ट दही-पुदिन्याची चटणी कशी तयार करायची? नोट करा रेसिपी
4

हॉटेलसारखी परफेक्ट दही-पुदिन्याची चटणी कशी तयार करायची? नोट करा रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Recipe : लहान मुलांसाठी आता घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत ‘चायनीज भेळ’

Recipe : लहान मुलांसाठी आता घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत ‘चायनीज भेळ’

Dec 23, 2025 | 03:30 PM
Priyanka Gandhi as PM : प्रियांका गांधींना पंतप्रधान करा..! राहुल गांधींना डावलून कॉंग्रेस नेते का करतायेत मागणी?

Priyanka Gandhi as PM : प्रियांका गांधींना पंतप्रधान करा..! राहुल गांधींना डावलून कॉंग्रेस नेते का करतायेत मागणी?

Dec 23, 2025 | 03:28 PM
Year-End 2025:TVFची पंचायत 4 ते द बॅड्स ऑफ बॉलीवुड, ‘या’ ठरल्या सर्वात चर्चित OTT सीरिज

Year-End 2025:TVFची पंचायत 4 ते द बॅड्स ऑफ बॉलीवुड, ‘या’ ठरल्या सर्वात चर्चित OTT सीरिज

Dec 23, 2025 | 03:28 PM
पाकिस्तानमध्ये झाली मुनीरची पोलखोल; ऑपरेशन सिंदूरवर टीका करताचा मौलानांनी सुनावले खडेबोल

पाकिस्तानमध्ये झाली मुनीरची पोलखोल; ऑपरेशन सिंदूरवर टीका करताचा मौलानांनी सुनावले खडेबोल

Dec 23, 2025 | 03:26 PM
भीतीचे दुसरे उदाहरण होता रहमान डकैतचा भाऊ उजैर बलोच; जुन्या मुलाखतीने उडवली खळबळ

भीतीचे दुसरे उदाहरण होता रहमान डकैतचा भाऊ उजैर बलोच; जुन्या मुलाखतीने उडवली खळबळ

Dec 23, 2025 | 03:22 PM
Uran : उरण नगरपरिषद निवडणूकीमध्ये २१ वर्षाची लहान नगरसेविका

Uran : उरण नगरपरिषद निवडणूकीमध्ये २१ वर्षाची लहान नगरसेविका

Dec 23, 2025 | 03:17 PM
Kalyan : मतदार यादी त्वरित दुरुस्त करा, दोषींवर कारवाई करा; शिवसेना शिंदे गटाची मागणी

Kalyan : मतदार यादी त्वरित दुरुस्त करा, दोषींवर कारवाई करा; शिवसेना शिंदे गटाची मागणी

Dec 23, 2025 | 03:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Satej Patil – भाजपकडून दडपशाहीसह पैशाचा, यंत्रणेचा गैरवापर

Satej Patil – भाजपकडून दडपशाहीसह पैशाचा, यंत्रणेचा गैरवापर

Dec 22, 2025 | 08:31 PM
भाजपसोबत न जाता सर्वच ठिकाणी स्वतंत्र लढलो असतो तर…; किशोर पाटील यांनी व्यक्त केली खंत

भाजपसोबत न जाता सर्वच ठिकाणी स्वतंत्र लढलो असतो तर…; किशोर पाटील यांनी व्यक्त केली खंत

Dec 22, 2025 | 08:11 PM
Satara Election : अपक्ष उमेदवारांचा 18 तासांपासून जल्लोष सुरूच, 4 जेसीबी 100 किलो गुलालाची उधळण

Satara Election : अपक्ष उमेदवारांचा 18 तासांपासून जल्लोष सुरूच, 4 जेसीबी 100 किलो गुलालाची उधळण

Dec 22, 2025 | 07:42 PM
“ते काय हिटलर लागून गेले का? मी हिटलर नाही लोकांचा सेवेकरी” – संजय मंडलिकांचा मुश्रिफांवर तीव्र संताप

“ते काय हिटलर लागून गेले का? मी हिटलर नाही लोकांचा सेवेकरी” – संजय मंडलिकांचा मुश्रिफांवर तीव्र संताप

Dec 22, 2025 | 07:36 PM
Latur Election Result : राष्ट्रवादीला 16 जागा मात्र नगराध्यक्षपद भाजपकडे, नेमकं प्रकरण काय ?

Latur Election Result : राष्ट्रवादीला 16 जागा मात्र नगराध्यक्षपद भाजपकडे, नेमकं प्रकरण काय ?

Dec 22, 2025 | 07:30 PM
Ratnagiri : रत्नागिरीतील निकालावरून बोध घ्यावा, उदय सामंतांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला चिमटा

Ratnagiri : रत्नागिरीतील निकालावरून बोध घ्यावा, उदय सामंतांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला चिमटा

Dec 22, 2025 | 03:47 PM
Mumbai : वार्ड 142 मध्ये राजकीय भेटवस्तूंना नकार, नागरिकांचा अनोखा आंदोलनात्मक निषेध

Mumbai : वार्ड 142 मध्ये राजकीय भेटवस्तूंना नकार, नागरिकांचा अनोखा आंदोलनात्मक निषेध

Dec 22, 2025 | 01:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.