IND vs SA 2nd Test Day 2: दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर भारताने एकही विकेट न गमावता ९ धावा केल्या आहेत. टीम इंडिया सध्या पहिल्या डावात ४८० धावांनी पिछाडीवर आहे.
IND vs WI: कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा युवा खेळाडू ध्रुव जुरेल याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीची पार दमछाक केली. आपल्या कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक ठोकून ध्रुवने यशाचा नवा…
IND vs WI: मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने शानदार शतक झळकावले. रवींद्र जडेजा २०२५ मध्ये बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.
उजव्या हाताच्या फलंदाजाने शतकाच्या दिशेने वाटचाल करताना १२ चौकार आणि दोन षटकार ठोकले. यासह, तो भारतासाठी कसोटी शतक करणारा १२ वा यष्टिरक्षक-फलंदाज बनला.