Pune : महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? संजय मोरेंनी व्यक्त केला अंदाज
विधानसभा निवडणूकीच्या रणसंंग्रमानंतर आता काही दिवसांतच महानगरपालिकेच्या निवडणूका होणार आहेत. विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला अपयश आलं. मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणूका जवळ आल्या असून आता येणाऱ्या निवडणूकांबाबत काय धोरण आहे याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे जिल्हा शहरप्रमुख संजय मोरे यांनी नवराष्ट्रशी खास बातचीत केली आहे. येत्या निवडणूकीत आता ठाकरे गटाची काय रणनिती आहे याबाबात काय म्हणाले संजय मोरे, जाणून घ्या…