महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप आणि प्रत्यारोपांची मालिका सुरुच असते. नुकतंच संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळेे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना टोला लगावला आहे. विनायत राऊत म्हणाले की, थापा मारण्याशिवाय उदय सामंत यांनी केलं तरी काय असा खोचक सवाल राऊातांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.