नवी दिल्लीत झालेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे.
अहिल्यानगर शहरातील नाराज उद्धव ठाकरे शिवसेनेच्या माजी महापौर नगरसेवकांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.
मंत्री उदय सामंत यांनी दावोसमधून ठाकरे गटाचे अनेक आजी माजी आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्याबाबत आज पत्रकार परिषदेत सर्व काही माहिती देणार असल्याचं…
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील दौऱ्याचे नियोजन केले असून पुणे ते दिल्ली असा दौरा…