मुंबईतील 100 शाळांचे डिजिटलीकरण करण्याचे कार्य ठाकरे गटाने हाती घेतले आहे. शाळांना डिजिटल बोर्ड वाटण्यात येत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे.
सत्तास्थानी असलेल्या शिवसेना-भाजप नेत्यांना जनतेचे प्रश्न, सामाजिक प्रश्नांचे काही पडलेले नाही. ही मंडळी खंडणी, लुटमार, जमिनींचे व्यवहार, व्यवहारांमधील हिस्से यामध्ये मग्न आहेत.