शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी व शिवनेरीग्रुप सेवा भावी संस्था हेमनगर यांच्या विद्यमाने 27वा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात आला. राजाभाई केणी व जिल्हापरिषद सदस्या रसिकाताई केणी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्राची महागाथा या इतिहास व परंपरा जोपासणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले आहे.