ई-चलनाच्या विरोधामध्ये राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये लातूर जिल्ह्यातील खाजगी ट्रॅव्हल्स व मोटार मालक संघटनेच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालयावर ट्रॅव्हल्स, ट्रक व आंदोलनात सहभागी झालेल्या विविध वाहन चालकांनी या ई चलनाचे विरोधामध्ये घोषणाबाजी करत प्रादेशिक परिवहन कार्यालयात ठिया आंदोलन पूर्वी ई चलनाद्वारे ज्या वाहन मार्गावर दंड फाडलेला आहे ते सर्व रद्द करा अशी ही मागणी या आंदोलन करण्यात आली.ई चलन रद्द करा या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर मालक व विविध वाहन धारक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत संप चालू राहील अशा पद्धतीची भूमिका या मोटर मालक संघटनेच्या वतीने घेण्यात आलेली आहे