फायझरची लस बहुतांश इनव्हेजिव्ह आणि नॉन-इनव्हेजिव्ह न्यूमोकॉक्कल आजारांना कारणीभूत ठरणा-या, चिकित्सात्मकरित्या संबंद्ध २० सीरोटाइप्सपासून संरक्षणास मदत करते.
मुलांव्यतिरिक्त सर्व पात्र विद्यार्थी देखील जंबो सेंटरमध्ये डोस घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांना डोस मिळावे म्हणून कर्मचार्यांना शिफ्टमध्ये विभाजित करत टाइम स्लॉट देणार आहे. १५- १८ वर्षांच्या मुलांना त्यांचा…