वर्षभर विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेली अनेक वारकरी आषाढीची वारी करत पायी पंढरपूरी जातात. वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राला लाभलेली अनोखी भक्तीपरंपरा आहे. आळंदी आणि देहू या ठिकाणाहून निघणारी माऊलींची दिंडी अनुभवणं म्हणजे सुख आहे.
वारी म्हटलं की आठवते ती आळंदी आणि देहूवरून निघणारी ज्ञानोबा आणि तुकोबांची पालखी.
टाळ मृदुगांच्या लयीत वारकरी भजनं गातात. या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची आरती कोणी लिहीली हे जाणून घेऊयात.
टाळ मृदुगांच्या लयीत वारकरी भजनं गातात. या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची आरती कोणी लिहीली हे जाणून घेऊयात.
युगे अठ्ठावीस वीटेवरी उभा विठ्ठलाची आरती खूप जुनी आहे.
युगे अठ्ठावीस वीटेवरी उभा याचा अर्थ म्हणजे सत्य, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग यांचा युगांचा समावेश आहे.
विठ्ठलाची ही आरती लिहीली ते म्हणजे संत नामदेव महाराजांनी.
कोणत्याही युगात वीटेवर उभा राहणाऱ्या विठ्ठलाची त्याच्या भक्तांवर अपार प्रेम आहे.