दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार वियान मुल्डरने झिम्बाब्वेविरुद्धच्या टेस्ट सामन्यात नाबाद ३६७ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. त्याने ब्रायन लाराचा नाबाद ४०० धावांचा विक्रम मोडला नाही. याबाबत त्याने खुलासा केला आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये आत्तापर्यंत दोन दिवस पार पडले आहे या दोन दिवसांमध्ये कामगिरी दोन्ही संघांची कशी राहिली या संदर्भात जाणून घ्या.
दक्षिण आफ्रिकेची धुरा सांभाळणाऱ्या वियान मुल्डरने सोमवारी बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब मैदानावर झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून पदार्पणात त्रिशतक झळकावले आहे.
आता दक्षिण आफ्रिकेच्या वियान मुल्डरने द्विशतक झळकावून विक्रमी नोंद केली आहे. मुल्डरचे द्विशतक देखील खास आहे कारण त्याने कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यातच ही कामगिरी केली आहे.