अलीकडील दोन घटनांवरून हे दिसून येते की, महिला आता आपल्या जीवनाची सूत्रे स्वतःच्या हातात घेत आहेत. हा बदल समाजात महिलांच्या स्वातंत्र्याला मिळणाऱ्या वाढत्या आवाजाचे संकेत देतो.
Nagpur News : 2024-25 ते 2025-26 या कालावधीत नागपूर जिल्ह्यातील निवडक 51 महिला बचत गटांना शेतीच्या कामासाठी ड्रोन प्रदान केले जातील. या योजनेअंतर्गत महिलांना सुविधा मिळतील.
मुलींच्या सबलीकरण व संरक्षणासाठी सुरू केलेल्या ‘बेटी बचाव – बेटी पढाओ’ योजनेपासून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी ‘लखपती दीदी’ पर्यंतच्या योजना यशस्वीरित्या राबविण्यात येत आहेत.
एकेकाळी फक्त मनोरंजनासाठी तयार केलेला कंटेंट आता करोडो कमाईचे साधन बनला आहे. या भागात ३२ वर्षीय ब्राझिलियन प्रभावकार डेबोरा पेक्सोटोचे नाव समोर आले आहे, जी तिच्या अनोख्या स्ट्रीमिंगद्वारे चर्चेत आहे.