नऊ महिन्यांची गर्भवती... पोटातील बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळलेली आणि पोटातील पाण्याचे प्रमाणही कमी झालेले. डॉक्टरांनी तातडीने सिझेरियनचा सल्ला दिला; मात्र उपचाराच्या खर्चावरून रुग्णालयात दाखल करण्यात विलंब झाला अन् अखेर आईसह…
विसर्जन आटोपल्यानंतर पुलावर उभे राहून मोबाईलमध्ये फोटो काढत असताना अचानक हवेच्या झोतामुळे गिता यांचा तोल गेला आणि त्या थेट डॅमच्या खोल पाण्यात कोसळल्या.
संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे सांगत मातेला अस्वस्थ वाटत असताना आधी कल्पना न देता परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर नातलगांना पेशंटला जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितले.
ओगलेवाडी-टेंभू रोडवरील गोवारे फाट्यावर गोवारे गावच्या बाजूकडून एक महिला गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आली. बराचवेळ संबंधित महिला त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला एकटीच उभी राहिली होती.
सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे पल्लवी सग्गम घरीच होत्या. अचानक मोठा आवाज झाला आणि काही क्षणांतच संपूर्ण घर धुराने व ज्वाळांनी वेढले गेले. स्थानिकांनी तात्काळ ओरडून शेजाऱ्यांना बोलावले.