बीसीसीआयने आता सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आजचा जो सामना खेळवला जाणार आहे त्या सामन्यात भारताचा संघ निळ्या जर्सीमध्ये नाही तर गुलाबी जर्सीमध्ये दिसणार आहेत. बीसीसीआयने एक मोठे…
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ देखील भारत आणि श्रीलंकेत ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियासाठी ही एक अग्निपरीक्षा मानली जात आहे. तिसरा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल.
कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली मालिका जिंकून विश्वचषकापूर्वी आपल्या आशा उंचावण्याचा प्रयत्न करेल. जर भारताला इतिहास रचायचा असेल तर त्यांना खेळाच्या प्रत्येक विभागात चांगली कामगिरी करावी लागेल
२०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल सादरीकरण करताना दिसणार आहे. तिने तिच्या जादुई आवाजाने या कार्यक्रमासाठी "ब्रिंग इट होम" हे अधिकृत गाणे गायले आहे.