तुम्हीही ऑफिस ऐवजी घरून काम करण्यास जर प्राधान्य देत असाल तर ते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. नुकताच झालेली स्टडी काय म्हणते याबद्दल जाणून घेऊया.
जगातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी ऍमेझॉनने (Amazon) आपल्या 'वर्क फ्रॉम ऑफिस' (Work from Office) धोरणाबाबत कठोर भूमिका घेत आहे. जे कर्मचारी कार्यालयात परतण्याच्या आदेशाचे पालन करत नाहीत. त्यांना व्यवस्थापकांनी काढून टाकावे.…
कॉग्निझंटचा (Cognizant) एप्रिल महिन्यापासून स्वेच्छेने ऑफिसातून काम करण्याच्या आधारावर त्याच्या कार्यालयांमधून कामकाज सुरू करण्याचा मानस आहे. दुसरीकडे, कॉग्निझंट एप्रिलपासून सुरू होणार्या आठवड्यात कर्मचार्यांना आठवड्यातून ३ दिवस कार्यालयात बोलावण्याची योजना आखत…