समोर थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेला वाद इतका विकोपाला गेला की, टोळक्याने दोन तरुणांवर लोखंडी हत्याराने हल्ला केल्याची घटना घडली. मुंढव्यातील केशवनगर परिसरात झालेल्या या हल्ल्यात दोघे जखमी झाले असून, पाच…
मंगळवार पेठेत सहा वाजण्याच्या सुमारास मित्रांमध्ये पूर्वीच्या भांडणाच्या रागातून वाद सुरू झाला. या वादातून एकाने मित्रावरच कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार केला.
समीर मेश्राम याने त्याला अडविल्यावर आरोपीने चाकूने त्याच्यावर हल्ला केला. प्रमिला मेश्राम यांनी मध्यस्थी केली असता आरोपीने त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला. हे पाहून संदीप मेश्राम याने भांडण थांबविण्याचा प्रयत्न केला.