२०२५ मध्ये सिनेमागृहात धुमाकूळ घातलेला मराठी चित्रपट 'जारण' आता लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ज्यांनी सिनेमागृहात हा चित्रपट पाहिला नाही त्यांना ZEE5 वर 8 ऑगस्ट रोजी पाहता येणार आहे.
‘रनवे ३४’ (Runway34) हा चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित आहे. खराब हवामानामुळे आणि मर्यादित इंधनामुळे इमर्जन्सी लॅण्डिंग केलेल्या एका विमानाच्या कॅप्टनची कथा यात सादर करण्यात आली आहे.
‘आरआरआर’ या चित्रपटातील ॲक्शन प्रसंगांसाठी राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर या कलाकारांनी फिटनेस ट्रेनरकडून कठोर प्रशिक्षण घेतले आहे. एका कार्यक्रमात सुपरस्टार सलमान खानने (Salman Khan) याविषयी एक गोष्ट सांगितली आहे.
निखळ ॲक्शन सीन, रोमान्स, कॉमेडी, थरारपट, नाट्य अगदी भीतीदायक हॉरर चित्रपट असो- अक्षयकुमार यापैकी सर्व काही करू शकतो. आता बच्चन पांडेच्या जागतिक टीव्ही प्रीमिअरद्वारे तो त्याच्या नेहमीच्या रुबाबात प्रेक्षकांना भेटायला…