Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan News: गणेशोत्सवासाठी १ हजार गाड्यांचे नियोजन, श्रीकांत शिंदेंच्या हस्ते तिकीट वाटप

गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या माध्यमातून तब्बल एक हजार बसांचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या या बसांसाठी तिकीट वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 31, 2026 | 10:52 AM

Follow Us

गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या माध्यमातून तब्बल एक हजार बसांचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या या बसांसाठी तिकीट वाटपाची प्रक्रिया सुरू असून, कोकणासह कोल्हापूर आणि सातारा येथे जाणाऱ्या नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नगरसेवकांनी केवळ मूलभूत सुविधांपुरते मर्यादित न राहता आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील सुविधा उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

Follow Us:

Web Title: 1000 buses planned from kalyan lok sabha for chakaramanis heading to konkan kolhapur and satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • NAVARASHTR
  • shivsena
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

परभणीत एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; घोषणा ऐकताच काय म्हणाले उपमुख्यमंत्री?
1

परभणीत एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; घोषणा ऐकताच काय म्हणाले उपमुख्यमंत्री?

Amit Shah–Eknath Shinde Meeting : अमित शाह-एकनाथ शिंदेंमध्ये विमानतळावर 10 मिनिटं चर्चा; शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीवर खलबतं?
2

Amit Shah–Eknath Shinde Meeting : अमित शाह-एकनाथ शिंदेंमध्ये विमानतळावर 10 मिनिटं चर्चा; शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीवर खलबतं?

भाजपला मोठा धक्का? भाजप मंत्र्याच्या भावाचा होणार शिंदे गटात पक्षप्रवेश
3

भाजपला मोठा धक्का? भाजप मंत्र्याच्या भावाचा होणार शिंदे गटात पक्षप्रवेश

Shrikant Shinde: Gen Z साठी शिवसेनेचा नवा प्लॅन! स्पर्धा परीक्षा केंद्रांसह लोकप्रतिनिधींकडे फेलोशिपची संधी
4

Shrikant Shinde: Gen Z साठी शिवसेनेचा नवा प्लॅन! स्पर्धा परीक्षा केंद्रांसह लोकप्रतिनिधींकडे फेलोशिपची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.