अनेकजण आमच्यावर आरोप करतात की उद्याची काळात आमचे हे सगळे कार्यक्रम बंद पडतील की लाडक्या बहिणीचा निधी देणार नाहीत पण राज्य सरकारने जी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे तो महिलांच्या सन्मानासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या महिला त्याला लाभामध्ये बसतात त्या महिलांना कधीही हा निधी बंद होऊ देणार नाही.