पाणी आडवा व पाणी जिरवा अशा प्रकारची वल्गना शासनाच्या माध्यमातून केली जाते मात्र उन्हाळ्यामध्ये जे बंधाऱ्याचे खोलीकरण , रुंदीकरण व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाहीत , दीड महिन्याच्या अंतरावर पाऊस काळ येत असल्याने गावातील छोटे-मोठे बंधाऱ्याचे खोलीकरण रुंदीकरण कामे होणे गरजेचे आहे , पावसाचे पडलेले पाणी हे बंधाऱ्याच्या माध्यमातून साठवून राहते व त्याचा परिणाम हा जवळपासच्या शेतकऱ्यांना होत असल्याने दुष्काळावर मात करायची असल्यास बंधाऱ्याचे रुंदीकरण व खोलीकरण होणे गरजेचे असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथजी राजपुरे यांनी म्हटले आहे ,