राज्यात महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या.. निकालानंतर राज्यातील अकोला महापालिकेत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या.तर शहर सुधार आघाडीच्या नावाने शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार यांना सोबत घेत सत्ता स्थापन केली. महापालिकेच्या कामकाजाला सुरुवात ही झाली. सर्वसाधारण आणि स्थायी समितीच्या सभेत जनतेचे प्रश्न मांडण्यात येत आहेत. मात्र गेल्या दोन तीन सभापासून अकोल्यातील महापालिकेच्या सभा वादग्रस्त व्हायला लागल्या आहेत. तीन दिवसापूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत तर मोठा कहर झाला. या सभेत सत्तेत सहभागी असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे दोन प्रमुख पदाधिकारी चांगलेच भिडले. लाईव्ह सभा सुरू असताना हे पदाधिकारी एकमेकांना महिला नगरसेवकांसमोर शिवीगाळ आणि अक्षरशः एकमेकांच्या अंगावर जाईपर्यंत झालेला प्रकार संपूर्ण अकोलेकरांनी पाहला. अनेकांनी आपल्या सोशल मिडियावर या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.. हे नगरसेवक जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी एकमेकांना शिवीगाळ आणि अंगावर जायला लागले आहेत.. हा प्रकार येथेच थांबला नाही तर दुसऱ्याही दिवशी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सागर भारुका हे आपल्या समर्थकांसह महापालिका.