Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar : खरवंडी कासार परिसरात भीतीचे सावट, सलग दोन घरांवर दरोडा

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार परिसरातील किर्तनवाडी येथे पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सात जणांच्या अज्ञात टोळीने दोन कुटुंबांच्या घरात घुसून सदस्यांना चाकूचा धाक दाखवत लोखंडी गजाने मारहाण केली आणि लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 11, 2026 | 03:16 PM

Follow Us

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार परिसरातील किर्तनवाडी येथे पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सात जणांच्या अज्ञात टोळीने दोन कुटुंबांच्या घरात घुसून सदस्यांना चाकूचा धाक दाखवत लोखंडी गजाने मारहाण केली आणि लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांनी रावसाहेब किर्तने यांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली. प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर धारदार शस्त्र आणि लोखंडी गजाने हल्ला करण्यात आला. त्यानंतर टोळीने अवघ्या ८०० मीटर अंतरावरील बाबासाहेब बटुळे यांच्या घरावरही दरोडा टाकत दागिने आणि रोकड लुटली.

Follow Us:

Web Title: Ahilyanagar shadow of fear in the kharvandi kasar area consecutive dacoities at two homes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Sonam Raghuvanshi: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सोनम रघुवंशीचा जामीन रद्द, 3 आठवड्यांत सरेंडरचे निर्देश
1

Sonam Raghuvanshi: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सोनम रघुवंशीचा जामीन रद्द, 3 आठवड्यांत सरेंडरचे निर्देश

Chhatrapati Sambhajinagar Crime: 100 रुपयांचे आमिष, तोंड दाबून रिक्षात ओढलं; तीन नागरिकांनी वाचवला 10 वर्षीय चिमुकलीचा जीव
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: 100 रुपयांचे आमिष, तोंड दाबून रिक्षात ओढलं; तीन नागरिकांनी वाचवला 10 वर्षीय चिमुकलीचा जीव

Jalgaon Crime: सकाळी कामावर गेला, काही वेळातच मृतावस्थेत सापडला; जळगावातील गूढ मृत्यूने खळबळ
3

Jalgaon Crime: सकाळी कामावर गेला, काही वेळातच मृतावस्थेत सापडला; जळगावातील गूढ मृत्यूने खळबळ

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण
4

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.