Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: सकाळी कामावर गेला, काही वेळातच मृतावस्थेत सापडला; जळगावातील गूढ मृत्यूने खळबळ

जळगाव शहरातील 28 वर्षीय श्याम तांबेश्वर हा कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्यानंतर काही वेळातच महामार्गालगत संशयास्पद अवस्थेत मृतावस्थेत आढळला. नातेवाईकांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. पोलिस तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 23, 2026 | 01:08 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जळगावमध्ये 28 वर्षीय श्याम तांबेश्वर यांचा संशयास्पद मृतदेह महामार्गालगत आढळला.
  • नातेवाईकांचा घातपाताचा संशय; निष्पक्ष आणि सखोल चौकशीची मागणी.
  • शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार.
जळगाव: जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या 28 वर्षीय तरुणाचा काही वेळातच महामार्गालगत संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे मृत्यू अपघाती होता की त्यामागे घातपात आहे, असा प्रश्न उपस्थित होत असून नातेवाईकांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

काय घडलं नेमकं?

श्याम सुभाष तांबेश्वर असे मृत तरुणाचे नाव आहे. तो व्यवसायाने बांधकाम मिस्त्री होता. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे घरातून कामासाठी तो निघाला. मात्र काही वेळानंतर इच्छादेवी चौफुली परिसरातील समृद्धी चौक जवळील महामार्गालगत त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. नागरिकांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

धक्कादायक ! AI ची मदत घेऊन तिहेरी हत्याकांड; बंगळुरू पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा

नातेवाईकांना घातपाताचा संशय?

श्यामची मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नसून त्यामागे घातपात असण्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. सकाळी व्यवस्थित कामावर गेलेला तरुण काही वेळातच मृतावस्थेत कसा आढळला, याची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे, मृत्यूचे नेमके कारण काय? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

शिवशाही पुन्हा जळाली! चालकाच्या सतर्कतेमुळे बचावले ‘इतके’ प्रवासी

शिवशाही बसेसला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असतानाही एसटी महामंडळाने धडा घेतला आहे का? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नंदुरबारहून धुळ्याकडे येणाऱ्या शिवशाही बसला मंगळवारी दुपारी धुळे शहरालगतच्या नगावबारी परिसरात भीषण आग लागली. काही क्षणांतच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने चालक आणि वाहक यांच्या प्रसंगावधानामुळे ४९ प्रवाशांचे प्राण वाचले, अन्यथा मोठी जीवितहानी अटळ होती.

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव काय होते?

    Ans: श्याम सुभाष तांबेश्वर.

  • Que: मृतदेह कुठे आढळला?

    Ans: इच्छादेवी चौफुली परिसरातील समृद्धी चौकाजवळ महामार्गालगत.

  • Que: नातेवाईकांनी काय मागणी केली आहे?

    Ans: घातपाताच्या संशयातून निष्पक्ष व सखोल चौकशीची मागणी.

Web Title: Jalgaon crime left for work in the morning found dead shortly after mysterious death in jalgaon sparks a sensation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • crime
  • Jalgaon
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Jalgaon ITI Garbage Depot Protest: कचऱ्याच्या प्रश्नावर अभाविपचे आंदोलन; ITI परिसर स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले
1

Jalgaon ITI Garbage Depot Protest: कचऱ्याच्या प्रश्नावर अभाविपचे आंदोलन; ITI परिसर स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
2

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
3

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
4

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.