Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola : अकोल्यात मित्रपक्षातच ‘जुंपली’; भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार राडा!

अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचा निषेध करत विरोधकांनी आज आंदोलन छेडलं असताना, त्यानंतर पार पडलेली स्थायी समितीची बैठक मात्र वेगळ्याच कारणामुळे गाजली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 14, 2026 | 08:28 PM

Follow Us

अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचा निषेध करत विरोधकांनी आज आंदोलन छेडलं असताना, त्यानंतर पार पडलेली स्थायी समितीची बैठक मात्र वेगळ्याच कारणामुळे गाजली. सत्ताधारी भाजप आणि राज्यातील मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक वाद रंगला. महानगरपालिकेत गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावावरून तसेच महापालिकेच्या4 दवाखान्यांसाठी औषध पुरवठा कंत्राटाच्या मुद्द्यावरून हा वाद निर्माण झाला.स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे नगरसेवक सागर भारुका यांच्यामध्ये हा वाद चांगलाच चिघळला. सागर भारुका यांनी या दोन्ही मुद्द्यांवर आक्षेप घेत विरोध दर्शवला. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली आणि परिस्थिती चिघळत गेली.दरम्यान, वाद वाढल्यानंतर सागर भारुका यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले. मात्र, मनमानी पद्धतीने दिल्या जाणाऱ्या कंत्राटाविरोधात आपला लढा कायम ठेवणार असून संबंधित कंत्राटावर स्थगिती आणण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. .

Close

Follow Us:

Web Title: Akola jump within allies in akola strong fight between bjp and shinde group corporators

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 08:28 PM

Topics:  

  • akola news
  • Marathi News

संबंधित बातम्या

कर्जतमध्ये निळाईचा उत्साह! रायगड हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये बाबासाहेबांची १३५ वी जयंती साजरी
1

कर्जतमध्ये निळाईचा उत्साह! रायगड हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये बाबासाहेबांची १३५ वी जयंती साजरी

Pune : झेड ब्रिजवर कोयत्याचा धाक दाखवत ऑनलाईन पैसे लुटले
2

Pune : झेड ब्रिजवर कोयत्याचा धाक दाखवत ऑनलाईन पैसे लुटले

मोतीबिंदूच्या रुग्णांना आता चष्म्याची गरज उरणार नाही! Johnson & Johnson कडून भारतात प्रगत ‘टेक्निस ओडिसी आयओएल’ लाँच
3

मोतीबिंदूच्या रुग्णांना आता चष्म्याची गरज उरणार नाही! Johnson & Johnson कडून भारतात प्रगत ‘टेक्निस ओडिसी आयओएल’ लाँच

Ratnagiri News : चिपळूणचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या कामगिरीचे कौतुक
4

Ratnagiri News : चिपळूणचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या कामगिरीचे कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.