अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष पदासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या अक्षया नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शेतकरी भवन येथे शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते.