क्राँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येत अंबरनाथ नगरपालिका कार्यालय परिसरात आंदोलन केलं आहे. इंदिरा भवन हे काँग्रेचं कार्यालय असून मनपाने ते पक्षाच्या ताब्यात दिलेले नाही असा शहराध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील यांनी पालिकेवर आरोप केला आहे. काँग्रेसच्या भवन पक्ष का इंदिरार्यालयाच्या ताब्यावरून वाद सुरु आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना सोबत घेत काँग्रेस नगराध्यक्षांनी प्रशासनाला आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा दिला आहे.