Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News : अमरावतीत वंचितचे शक्तीप्रदर्शन; डॉ. निलेश विश्वकर्मांचा अर्ज दाखल!

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 01, 2026 | 03:39 PM

Follow Us

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. विश्वकर्मा यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या डॉ. निलेश विश्वकर्मा यांच्या उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत आपली ताकद दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Follow Us:

Web Title: Amravati news vanchits show of strength in amravati dr nilesh vishwakarma files nomination

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • amravati
  • Amravati Politics
  • Vanchit Bahujan Aghadi

संबंधित बातम्या

‘सर आम्हाला सोडून जाऊ नका…’; शिक्षकाचे ट्रान्सफर अन् मिठी मारून ढसाढसा रडले विद्यार्थी, Video Viral
1

‘सर आम्हाला सोडून जाऊ नका…’; शिक्षकाचे ट्रान्सफर अन् मिठी मारून ढसाढसा रडले विद्यार्थी, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.