Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati : आशा भरतीत घोटाळा? वलगाव आरोग्य केंद्राबाहेर आंदोलनाचा वणवा

अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविका भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप समोर आला असून वातावरण तापले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 26, 2026 | 06:34 PM

Follow Us

अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविका भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप समोर आला असून वातावरण तापले आहे. संबंधित उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून आंदोलन तीव्र झाले आहे. विशेष म्हणजे, एक गर्भवती महिला आपल्या लहान मुलासह उपोषणाला बसली असूनही जिल्हा परिषद आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. अंतिम यादीत पात्र उमेदवारांना डावलल्याचा व अधिकाऱ्यांनी मनमानी केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन “पुन्हा भरती प्रक्रिया घेऊ” असे आश्वासन दिले. मात्र याआधी दोनदा भरती रखडल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संतप्त आंदोलनकर्त्यांनी आत्मदहनाचा इशारा देत “आमच्या जीवाला काही झाल्यास जिल्हा आरोग्य अधिकारी जबाबदार राहतील” असे म्हटले आहे. परिस्थिती तणावपूर्ण असून प्रशासनावर निर्णयाचा दबाव वाढला आहे.

Follow Us:

Web Title: Amravati scam in asha recruitment protest erupts outside valgaon health center

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • Amravati News
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Palghar News : तीन बड्या उद्योगांवर कारवाईचा फास, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसा; प्रदूषण नियंत्रणात त्रुटीची कारणं?
1

Palghar News : तीन बड्या उद्योगांवर कारवाईचा फास, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसा; प्रदूषण नियंत्रणात त्रुटीची कारणं?

Petrol-Diesel Export Duty : स्वातंत्र्यदिनी मोठा निर्णय! सरकारने पेट्रोलवरील एक्सपोर्ट टॅक्स केला शून्य; डिझेलवर किती टॅक्स?
2

Petrol-Diesel Export Duty : स्वातंत्र्यदिनी मोठा निर्णय! सरकारने पेट्रोलवरील एक्सपोर्ट टॅक्स केला शून्य; डिझेलवर किती टॅक्स?

Dry Days In August : दारू शौकिनांना ऑगस्टमध्ये झटका! ‘या’ दिवशी असणार ‘ड्राय डे’; दुकाने राहणार बंद
3

Dry Days In August : दारू शौकिनांना ऑगस्टमध्ये झटका! ‘या’ दिवशी असणार ‘ड्राय डे’; दुकाने राहणार बंद

Gen Z Job Offer Reject : सांगताय काय?1 कोटींचा पगार अन् तरीही नोकरीला नकार! Gen Z उमेदवाराच्या निर्णयामुळे बॉसही शॉक
4

Gen Z Job Offer Reject : सांगताय काय?1 कोटींचा पगार अन् तरीही नोकरीला नकार! Gen Z उमेदवाराच्या निर्णयामुळे बॉसही शॉक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.