पाथर्डी शेवगाव मतदारसंघामध्ये भाजपाचे विद्यमान आमदार यांना स्वपक्षातूनच आव्हान देण्यास सुरुवात झाली आहे. भाजपातील अरुण मुंडे तसेच गोकुळ दौंड यांनी स्वपक्षातील आमदारांविरुद्ध बंड पुकारला असून पक्षाकडे राजळे ऐवजी दुसऱ्या कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी देण्याची मागणी लावून धरली आहे. जर विद्यमान आमदारांना पुन्हा या मतदारसंघातून संधी दिल्यास पक्षाला मोठा फटका बसू शकतो असे देखील यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.