अलिबाग मधील सुरू असलेल्या किहीम फेस्टिवला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी फेस्टीवलमधील कलाविष्करांचा आनंद लुटला,तर माध्यमांशीही संवाद देखील साधला .त्यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेसंदर्भात भाष्य करत लवकरच यापुढे ही रखडलेल्या लाडक्या बहिणींना पैसै मिळणार आहेत याबाबत मला खात्री असल्याच नार्वेकर म्हणाले. परभणी बीड हल्ल्याबाबत देखील यामध्ये शासन करवाई करणार असून यामधे शासनाला त्यांचं काम करुद्या .शिवाय मंत्रिपदाबाबत पदभार स्विकारण्यास उशीर झाल् या प्रश्नावर देखील मार्मिक उत्तर दिलं आहे. लाडक्या बहिणींना जेवढे पैसे द्यायचे होते तेवढे पैसे देण्यात आले आहेत.यापुढे ही रखडलेल्या लाडक्या बहिणींना पैसै मिळणार.याबाबत मला खात्री राहुल नार्वेकर यांचं महत्वपूर्ण विधान.याचे पूर्ण उत्तर आणि निवेदन शासनामार्फत विधानसभेच्या सभागृहात झालेल आहे.याविषयीं शासन योग्य पद्धतीने काम करत आहे.आपण या कामात शासनाला काम करण्यास देणे गरजेचे.कोणी कारभार स्वीकारलं नाही अस नाही.सगळे शासनाच्या कामात लक्ष देऊन काम करत आहेत आणि करतील. येणाऱ्या काळात राज्यांतील जनतेला न्याय मिळेल.हे सरकार उल्लेखनीय काम करेल.