बार्शी तहसील कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. बार्शी येथील आंदोलक आनंद काशीद यांनी गेल्या तीन दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषण स्थळी आनंद काशीद आणि त्यांच्या समर्थकांनी वैकुंठ स्नान करत आंदोलन केले.