मोहोळ तालुक्यातील कामती गावाला जोडणारा हराळवाडी येथील प्रमुख मार्ग करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. लक्ष्मी मंदिर परिसरात चिखलात ठिय्या मारून ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या भूमिकेविरोधात ग्रामस्थांनी जोरदार नाराजी व्यक्त केली.