मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणूक लढवणार. भिवंडी लोकसभा क्षेत्रातील सहाही विधानसभा या महायुती जिंकणार. त्यासाठीचा विडा शिंदेगटाच्या शिवसैनिकांनी उचलला आहे. असा विश्वास शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांनी व्यक्त केला आहे. भिवंडी लोकसभा क्षेत्रातील सहा ही विधानसभा या महायुती म्हणूनच लढवल्या जाणार असल्या तरी सुद्धा ज्या ठिकाणी शिवसेनेचा आमदार निवडून येतो तसेच ज्या ठिकाणी यापूर्वी शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे त्या जागेवर आमचा नक्कीच दावा असणार आहे असे सांगत प्रकाश पाटील यांनी सांगितलं.