मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम भिवंडी तालुक्यातील गुंदवली या ठिकाणी घेण्यात आले आहे. 8 डिसेंबर ते 9 डिसेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत हे काम चालणार आहे. त्यामुळे भांडुप जल शुध्दीकरण केंद्रात होणारा. पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.2750 मिमी व्यासाची पाईप लाइन बदलून 3000मिमी व्यासाची नवीन जल वाहनातून पाणी पुरवठा होणार असल्याने मुंबई ला मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. मुंबई शहर, मुंबई पूर्व उपनग,र मुंबई पश्चिम उपनगर या भागात पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे.