बिहारमध्ये मतदारयाद्यांच्या पुनर्पडताळणीचा घोळ चर्चेत असतांनाच विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे दोन मतदारसंघातले दोन मतदार ओळखपत्रं उजेडात आणून भाजपवर मोठा बॉम्बगोळा टाकला आहे. सिन्हा यांचा यावर खुलासा काय ? बिहारच्या राजकारणात या मुद्द्यावरून रान का पेटलं ? यासाठी हा व्हिडिओ पाहा.