प्रयागराज येथील महाकुंभ यात्रेत झालेल्या दुर्घटने वरून ठाकरे सेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. हि घटना म्हणजे महाकुंभ मेळ्यातल्या नियोजनाचा अभाव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज च्या महा कुंभा कडे लक्ष द्यावे अशी मागणी तयांनी केली आहे.