नागपूरमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महसुली सप्ताहाचा शुभारंभ झाला. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान राबवले जाणार असून, 13 हजार प्रकरणांचा निपटारा, सर्वांसाठी घरे, झाडे लागवड, वाळू धोरणाचा योग्य वापर आणि विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेण्यात आला आहे.