छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिल शहाजीराजेंच्या समाधीचे सुशोभीकरण यासह इतरही बाबीसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून काम करून घेणार असल्याचे तसेच येवला येथील शिवसृष्टीचे अपूर्ण काम देखील पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.