Chhagan Bhujbal Reaction On Sanjay Raut Ed Action That This Action Was Expected Against Him Nrps
संजय राऊतांवर ही कारवाई अपेक्षित होती – छगन भुजबळ
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडी कारवाई बाबतछगन भुजबळ यांनी प्रतिक्रीया दिली असून संजय राऊतांवर ही कारवाई अपेक्षित होती असं त्यांनी म्हण्टलं आहे.