मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली आहेत. शेतकऱ्यांच्या फळबागा सुद्धा या जोरदार पावसामुळे आणि पाण्याच्या प्रवाहामुळे आडव्या झाल्या आहेत, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेतामधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची सरकारकडे मागणी केली आहे.