विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या उत्तरपत्रिकेत त्रुटी आढळल्या तर मग त्यांनी मला येऊन भेटावं मी त्यांना म्हटलं सुद्धा की चार-पाच जणांनी मला येऊन भेटावं. जेव्हा विद्यार्थी त्यांच्या पेपरची क्रॉस चेकिंग ची मागणी करतात तेव्हा त्यांना नियमाप्रमाणे पुनर तपासणी फीस भरावी लागते मात्र या विद्यार्थ्यांनी कोणतीही पुनर तपासणी फीस भरली नाही त्यांना सतत सांगून सुद्धा ते फीज भरत नाही आणि या प्रकारे ते आंदोलन करताय हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांची स्टंटबाजी म्हणता येईल कारण की त्यांना नियम सांगून सुद्धा ते अशा प्रकारे करता. दुसऱ्या त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या पेपरवर वेगवेगळ्या विषयाच्या पेपरवर एकाच शिक्षकांची सहित तर एक शिक्षक जर दोन विषय शिकवत असेल तर त्याला दोन्ही पेपर तपासण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे त्या शिक्षकाने दोन पेपर तपासले असतील यात अयोग्य काही नाही विद्यार्थ्यांना हेही समजून घ्यायला हवं.