Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chiplun : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक

चिपळूण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली तसेच आगामी राजकीय रणनीतीवरही विचारमंथन झाले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 17, 2026 | 07:20 PM

Follow Us

चिपळूण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली तसेच आगामी राजकीय रणनीतीवरही विचारमंथन झाले. यावेळी अविनाश केळसकर यांची तालुकाध्यक्षपदी तर राखी अडविलकर यांची महिला तालुकाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्षवाढीसाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. बैठकीला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संघटन अधिक मजबूत करून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढा देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Follow Us:

Web Title: Chiplun important meeting of nationalist congress party sharad chandra pawar group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 07:19 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

कारखाने बंद, ग्राहक गायब…चीनमध्ये ऐतिहासिक मंदी! 3 वर्षांतील सर्वात वाईट काळ, GDP ग्रोथ रेटमध्ये भारतानेही टाकलं मागे
1

कारखाने बंद, ग्राहक गायब…चीनमध्ये ऐतिहासिक मंदी! 3 वर्षांतील सर्वात वाईट काळ, GDP ग्रोथ रेटमध्ये भारतानेही टाकलं मागे

Satara News : स्थायी समितीत गदारोळ; वादानंतर खासदार समर्थक नगरसेवकांचा वॉकआऊट, तासभर कामकाज ठप्प
2

Satara News : स्थायी समितीत गदारोळ; वादानंतर खासदार समर्थक नगरसेवकांचा वॉकआऊट, तासभर कामकाज ठप्प

शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! मंत्रिमंडळाच्या बैठकीत युरियाबाबत मोठा निर्णय, नव्या धोरणात कोणते 3 मोठे बदल?
3

शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! मंत्रिमंडळाच्या बैठकीत युरियाबाबत मोठा निर्णय, नव्या धोरणात कोणते 3 मोठे बदल?

Real Estate: रिअल इस्टेट क्षेत्रात मोठा फेरबदल! DLF च्या साम्राज्याला गौतम अदानींचा धक्का; थेट पहिल्या स्थानावर झेप
4

Real Estate: रिअल इस्टेट क्षेत्रात मोठा फेरबदल! DLF च्या साम्राज्याला गौतम अदानींचा धक्का; थेट पहिल्या स्थानावर झेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.