दीपाली पाटील ही मुळची कल्याण येथील आहे.ती काही मैत्रिणींसोबत तपनेश्वर भागात राहत होती. सकाळी बाजारात जाऊन येते असे सांगून ती बाहेर पडली… परंतु अनेक तास उलटूनही ती परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली.दिपाली ज्या रिक्शाने गेली त्या चालकाकडून चौकशी केली असता, त्याने तिला एका लॉज येथे सोडल्याचे सांगितले.लॉज कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता, दिपालीने पंख्याला गळफास घेतल्याचे आढळले…