सामाजिक जीवनात बाळगत असताना सर्वच ठिकाणी लागणारी प्रमुख गोष्ट म्हणजे आधार कार्ड आणि या आधार कार्डवरूनच आपली ओळख ही आपण सांगू शकतो. त्यामुळे सर्वांकडे आधार कार्ड असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून आधार कार्ड पासून वंचित असलेले स्वामी माधवानंद सरस्वती हे आधार कार्ड मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करून थकले असता, धुळे तहसील कार्यालयातील आधार केंद्र चालक राज वानखेडकर यांनी त्यांची विचारपूस करून आपल्या संपूर्ण टीमला त्यांना आधार कार्ड मिळवून देण्यासाठी कामाला लावले. आणि पाच ते सहा तासाच्या मेहनतीनंतर अखेर स्वामी माधवनंद सरस्वती यांचे आधार कार्ड तयार झाले.