डोंबिवलीतील सम्राट चौकात दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने स्वराज्य काला महोत्सव भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नशामुक्ती आणि नारीशक्तीचा संदेश देत या दहीहंडीचा शुभारंभ झाला.