हैदराबाद संस्थान मधील कुणबी समाजाच्या महसुली व शालेय पुरावा नोंदी असतील , रक्तसंबंधातून वंशावळ सिद्ध होत असेल , ओबीसी गटातील क्र 83 चे वैध कास्ट व्हॅलिडिटी कुणबी प्रमाणपत्र असेल तरच कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळेल या शासन निर्णयाने सकल मराठा समाजाची ‘सरसकट मराठा आरक्षण’ या मागणीसाठीचे आंदोलनच संपवले आहे,असा गंभीर आरोप सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक व अभ्यासक डॉ संजय लाखे पाटील यांनी मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केला आहे.