अनेक पथक यामध्ये काम करत आहेत व लवकरच याबद्दलची विस्तृत माहिती देण्यात येईल अशी माहिती रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी मीडियाला बाईट देऊन विस्तारित आणि योग्य माहिती दिली आहे. याचा व्हिडिओ आम्ही शेअर केला असून तुम्ही यामार्फत अधिक माहिती मिळवू शकता.